Afzal Khan grave : अफजलखान कबरीचे अतिक्रमण हटवल्यानंतर जल्लोष; शिंदे फडणवीस सरकरचे अभिनंदन - शिंदे फडणवीस सरकरचे अभिनंदन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 10, 2022, 1:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

सांगली प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखानाची कबरीचे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईनंतर ( Afzal Khan grave removed ) सांगलीमध्ये शिवभक्तांच्याकडून जल्लोष करण्यात येत आहे. सांगलीचे माजी आमदार व भाजप नेते नितीन शिंदे यांनी शिवप्रतिप्रताप भूमी मुक्ती आंदोलन सुरू केले(Shiv Pratap Bhoomi Mukti Andolan ) होते आणि नुकतेच 30 नोव्हेंबरपर्यंत अफजल खानाच्या कबीरचे अतिक्रमण काढले नाही,तर हल्लाबोल करून शिवभक्त अतिक्रमण काढतील असा इशारा दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून अफजल खान कबरीचा अतिक्रमण काढण्याची मागणी वारंवार करण्यात येत (grave remove action by Satara Police ) होती. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून 'शिंदे फडणवीस' सरकरचे यावेळी अभिनंदन करण्यात ( Shinde Fadnavis Govt Congratulate ) आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.