Sonali Phogat Last Video सोनाली फोगाटच्या मृत्यूमागील षडयंत्राचा व्हिडिओ - goa video
🎬 Watch Now: Feature Video
सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी फोगट यांचे सहकारी सुधीर पाल व सुखविंदर संघवान यांना ताब्यात घेतले associate PA Sudhir Sagvan called questioning to Anjuna police आहे.फोगट यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला Sonali Phogat PA Sudhir Sagvan questioning. त्यानुसार त्यांच्या शरीरावर जखमेचे व्रण आढळून आले होते. बुधवारी फोगट यांच्या कुटुंबियांनी या दोन्ही सहकाऱ्यांविरोधात बलात्काराचा व खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST