भारत जोडो यात्रेत कलाकार का येत नाहीत? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले! - Nana Patole
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण फिल्म इंडस्ट्रीतील कलावंताना निमंत्रण देण्यात Bharat Jodo Yatra Actors Invited आले. पण भीती पोटी त्यांनी येण्यास नकार दिल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांची नावे सांगणार नाही कारण त्यांना अडचण Actors refuse to come out of fear होईल. पण मोठ मोठे टॉपचे हिरो हिरोईन यांचे म्हणन आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. असं त्यांनी सांगितल्याचे नाना पाटोले म्हणाले. देशात इतकी अराजक परिस्तिथी कधीच निर्माण झाली नाही. मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न Filmcity move to Uttar Pradesh झाला. कलावंतांमध्ये भय निर्माण झाल्याचे त्यांच्या भावना ऐकुन मला कळाले. असे नाना पटोले म्हणाले. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर येणाऱ्या दोन मराठी चित्रपटात महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवन्यात आल्याने चित्रपटाला छत्रपती संभाजी महाराज यांनी विरोध केला. दरम्यान याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया Congress state president Nana Patole दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST