Aaditya Thackeray visit to Pune : आदित्य ठाकरे यांचा रस्त्यावर बसून शेतकऱ्यांशी संवाद - Aditya Thackeray

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 28, 2022, 7:59 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

पुणे - परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले ( Loss of farmers due to return rains ) आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी ( Demand to declare wet drought in state ) विरोधी पक्षाकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसनेचे नेते आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader Aaditya Thackeray ) हे आज पुण्यातील शिरूर, जुन्नर येथील शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिरूर तालुक्यातील मलठण येथे शेतकऱ्यांशी खाली जमिनीवर बसून संवाद ( Aaditya Thackeray interacted farmers ) साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.