thumbnail

By

Published : Sep 13, 2022, 8:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / Videos

हरिद्वारच्या खारखरी भागातील दुकानात आढळला मोठा अजगर;पाहा व्हिडिओ

हरिद्वार (उत्तराखंड) - पाऊसकाळ्यात बऱ्याचदा जंगलाजवळील नागरी भागात अनेकदा जीवजंतू दिसतात. यामध्ये साप अधिक प्रमाणात आढळून येतात. असाच काहीसा प्रकार हरिद्वारच्या खारखरी परिसरात पाहायला मिळाला आहे. वनविभागाने परिसरातील एका दुकानात एक मोठे अजगर पाहायला मिळाले. अचानक अजगर आढळून आल्याने काहीकाळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अजगराची लांबी सुमारे 10 फूट आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.