Robbery In Gwalior भरदिवसा कारमधून 1 कोटी रुपये लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद - 1 crore looted from car in Gwalior
🎬 Watch Now: Feature Video
ग्वाल्हेर, मध्य प्रदेश सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ग्वाल्हेरमध्ये दरोड्याची मोठी घटना घडली. शहराच्या मध्यभागी दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी 1.20 कोटी रुपयांची लूट केली. robbery in Gwalior. हरेंद्र ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी सुनील गुर्जर आणि प्रमोद गुर्जर हे राजीव प्लाझाजवळील बँक ऑफ बडोदामध्ये एकूण 1.50 कोटी रुपये जमा करण्यासाठी कारमधून आले. बँकेपासून अवघ्या 5 पावलांच्या अंतरावर दुचाकीस्वार चोरट्यांनी वाहन थांबवून चालकाच्या कपाळाला बेल्ट लावून वाहनात ठेवलेले 1.20 कोटी रुपये लुटले. पाहा व्हिडिओ. Gwalior Two masked men looted.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST