तब्बल दोन एकर परिसरात साकारली साईबाबांची भव्य रांगोळी - Shirdi
🎬 Watch Now: Feature Video

शिर्डी ( अहमदनर ) - राम नवमीच्या ( Ram Navami ) निमित्ताने आज (दि. 10 एप्रिल) साई नगर शिर्डीतील दोन एकर मैदानात साईबाबांची ( Saibaba ) भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. यासाठी तब्बल 9 टन रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. या रांगोळीसाठी मुंबई येथील साईभक्त मंडळाचे वीस कलाकार विना मोबादला साई सेवा म्हणून मागील पाच दिवसांपासून मेहनत घेत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST