April Fool Day NCP Agitation : राष्ट्रवादीच्या वतीने मोदींच्या खोट्या आश्वासनांचा केक कापून 'एप्रिल फूल डे' साजरा - युवक राष्ट्रवादीचे एप्रिल फूल डे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - अच्छे दिनाचे स्वप्न राखून सत्तेवर आलेल्या मोदी सरकार काळात महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढ सुरूच आहे. आजचा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून ओळखला जातो. पण, भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे. केंद्र सरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा केक कापण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST