MH MPs in Parliament : नवनीत राणांनी एनएसईमधील भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न केला उपस्थित - एनएसईमधील घोटाळा
🎬 Watch Now: Feature Video

नवी दिल्ली- खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana in Parliament ) यांनी एनएसईमधील घोटाळ्याबाबत ( NSE Corruption ) प्रश्न उपस्थित केला. एनएसईमधील घोटाळ्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांचे नुकसान ( Loss of Share market investors ) होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST