Mumbai Congress Agitation : मुंबईत मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्ते अटकेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 21, 2022, 5:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

मुंबई - महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले होते. या वक्तव्याच्या माफीसाठी काँग्रेसकडून भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर 'माफी मांगो' आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा - काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.