thumbnail

By

Published : Feb 19, 2022, 10:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ETV Bharat / Videos

Nana Patole slammed BJP : भाजपने खोटे आरोप करणे बंद करावे- नाना पटोले

नागपूर - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर 19 बंगल्यांचे आरोप ( Nana Patole over CMs 11 Bungalow ) केला. मात्र, प्रत्यक्षात पाहणी करण्यात आल्यानंतर बंगले निघाले नाहीत. त्यामुळे असे खोटे आरोप करणे बंद केले पाहिजे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole slammed BJP ) यांनी केली. ते नागपुरात विमानतळावर बोलत होते. जेव्हापासून भाजपचे तीन दिवसांचे सरकार पडले तेव्हापासूनच असा थयथयाट सुरू आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्राची बदनामी करत ( Nana Patole over BJP defaming Maharashtra ) आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.