MP Krupal Tumane : नागपूरमधील ईएसआय रुग्णालयाची स्थिती खराब - खासदार कृपाल तुमाने - नागपूर ईएसआयसी प्रश्न

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 21, 2022, 4:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली - खासदार कृपाल तुमाने ( MP Krupal Tumane on labor issues ) यांनी कामगारांच्या समस्येबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. रामटेक मतदारसंघात खाणकाममध्ये काम करणारे 2 लाख कामगार आहेत. 2019 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय बांधण्याकरिता भूमीपुजनाचा कार्यक्रम ( hospital for labors in Ramtek ) झाला. पण काम सुरू झाले नाही. रुग्णालयाचे काम का थांबले, काम कधी सुरू होणार आहे, असा प्रश्न खासदार तुमाने यांनी उपस्थित केला. नागपूर ईएसआयच्या रुग्णालयामधील स्थिती ( Nagpur ESI hospital issue ) खराब आहे. साधी सोनोग्राफी मशीनदेखील नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.