Chhagan Bhujbal stuck in Traffic jam : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; छगन भुजबळ तासभर अडकले - ठाणे वाहतूक कोंडी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 28, 2022, 5:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway Traffic Jam) येवई नाका परिसरात आज सकाळी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांना बसला आहे. मंत्री भुजबळ त्यांच्या ताफ्यासह तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलीस यांना तारेवरची कसरत करावी लागली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.