Agitation Against ED : ईडीच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन - Protesting Ed's action
🎬 Watch Now: Feature Video
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने इडिच्या कारवाईचा निषेध (Protesting Ed's action) करत संविधान चौकात आनंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार, ईडी, विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलणात एनसिपीच्या शहर अध्यक्षां सह काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी (MLA Abhijit Vanjari) यांची विशेष उपस्थिती होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते मात्र शिवसेनेचा एकही पदाधिकारी दिसून आला नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST