ST Worker Strike : 'विलीनीकरण नाहीच' मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार - एसटी विलीनीकरण कर्मचारी आझाद मैदान

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 23, 2022, 5:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - मागील चार ते पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु ( ST Worker Strike ) आहे. त्यावर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीचे विलीनीकरण करण्यास नकार दिला ( Maharashtra Government Refuses ST merger ) आहे. त्यामुळे एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याच्या मुद्द्यावर आज ( बुधवार ) शिक्कामोर्तब झाला आहे. त्याबाबत 'ईटीव्ही भारत'ने आझाद मैदानात विलीनीकरणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.