Video : सिंहाच्या बछड्यासोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल; खेळणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू - gir national park
🎬 Watch Now: Feature Video
जुनागड (गुजरात) - जुनागडच्या गीर अभयारण्यातील सिंहाच्या बछड्यासोबत खेळण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक बछडा एका व्यक्तीच्या पायावर लोंबकळताना दिसत आहे. हा बछडा त्याच्या आईपासून दूर झाला आहे की त्याला मारण्यात आले आहे, याची स्पष्टता अद्यापही नाही. तसेच जुनागड येथील हा व्हिडीओ आहे का, याचीही सत्यता वनविभाग करत आहे. जंगली प्राण्यांसोबत खेळणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे वन विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST