Maharashtra budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे; विरोधी पक्षनेत्यांनी का व्यक्त केला आनंद? - देवेंद्र फडणवीस बजेट टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 11, 2022, 9:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प 2022 ( Maharashtra Budget 2022 ) हा अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minister AJit Pawar ) यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेत्यांनी ( opposition leader slammed MH budget ) टीका केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांसह राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पाचे ( Supriya Sule praised MH Budget ) कौतुक केले आहे. तर, या अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतुदी आहेत, हे संक्षिप्त स्वरुपात ( highlights of Maharashtra 2022 budget ) पाहू.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.