VIDEO : जालना शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या पोस्टरला वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारले जोडे - शिवसेना आमदार संतोष बांगर वक्तव्य

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 26, 2022, 6:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

जालना - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( VBA's Leader Prakash Ambedkar ) यांनी मागील निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर ( Shivsena Mla Satosh Bangar ) यांनी केला. बांगर यांनी शिव संपर्क अभियानादरम्यान ( Shiv Sampark Abhiyan ) आंबेडकरांवर हा आरोप केला. बांगर यांनी केलेले या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या पोस्टरला जालन्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. ( VBA Jode Maro Andolan ) तसेच पोस्टरला पायदळी तुडविण्यात आलं. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जालना वंचितचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना आमदार बांगर यांच्यावर जोरदार टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.