thumbnail

Gudi Padwa : केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यात उभारली गुढी

By

Published : Apr 2, 2022, 10:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

जालना - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे आणि आमदार संतोष दानवे देखील उपस्थित होते. दानवे यांनी पारंपरिक रितीरिवाजानुसार गुढी उभारून साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. दरम्यान दानवे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.