VIDEO: कोरोना वॉरिअर्सना अमेरिकेच्या एअरफोर्स आणि नेव्हीकडून सलाम - COVID-19
🎬 Watch Now: Feature Video
न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे, तर ५९ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विरोधातील लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आघाडीवर आहेत. या सर्व कोरोना वॉरियर्सचे अमेरिकेच्या एअर फोर्सने आभार मानले आहेत. न्यूयॉर्क शहरावरून विमांनानी विविध कौशल्यपूर्ण कसरती करत फेऱ्या मारल्या. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाल्याचे कमांडर ब्रेन किसरलिंग यांनी सांगितले.