सार्वजनिक उत्सवांपेक्षा घरोघरी प्रतिष्ठापना करण्यावर भर...पाहा जर्मनीतील मराठी मंडाळाचा गणेशोत्सव - germany MH mandal
🎬 Watch Now: Feature Video
भारतासोबतच जगभरात गणेशोत्सव साजरा होतो. दरवर्षी अनिवासी भारतीय ते वास्तव्यास असलेल्या देशांत बाप्पाची आराधना करतात. मात्र यंदा कोरोनामुळे सणांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. जर्मनीतील महाराष्ट्र मंंडळाने गतवर्षी मोठी मिरवणूक काढली होती. पण यंदा त्यांना घरातच गणेशोत्सव साजरा करावा लागतोय. या वर्षी जर्मनीतील या गणेश मंडळाने घरगुती बाप्पाला प्राधान्य दिले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विदेशातील बाप्पा या सिरीजच्या शेवटच्या रिपोर्टमधून जाणून घ्या जर्मनीतील गणेशोत्सव...