कोरोनानुभव...'टांगविझी' प्येय हेच टांझानियाच्या कोरोनामुक्तीचे रहस्य! - tangawizi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7553979-thumbnail-3x2-tanzania.jpg)
कोरोनानुभव या मुलाखतींच्या सिरीजमधून 'ईटीव्ही भारत' विविध देशांमधील महामारीचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. कोरोनामुळे जगभरातील विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. आरोग्य आणि अन्य सोयीसुविधांसाठी अविकसनशील देशांचे सर्वाधिक प्रमाण अफ्रिकेत असताना देखील या खंडातील देशांमध्ये बाधितांचे प्रमाण युरोपीय देशांहून कमी आहे. यातच टांझानिया देश नुकताच कोरोनामुक्त झालाय. टांझानियाने हे कशाप्रकारे साध्य केलंय जाणून घेऊया या भागात...