Video : पुण्यात अल्पवयीन मुलाला बॅटने बेदम मारहाण; कबुतर चोरल्याचा आरोप - pune marhan video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 17, 2022, 1:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

पुणे - पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाला बॅट व पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलावर कबुतर चोरीचा आरोप करत शाळेच्या मैदानात मारहाण केली आहे. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.