Niphad Fire : शिरसगावमध्ये लग्न सुरु असताना घराला लागली आग; मौल्यवान वस्तू जळून खाक - निफाट तालुका आग घटना
🎬 Watch Now: Feature Video
निफाड (नाशिक) - निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लग्न सुरु असतांना अचनाक घराला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने उपस्थित नागरिक तसेच वऱ्हाडी मंडळींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकत गेल्याने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील मौल्यवान वस्तू जळून खाक झाले. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST