thumbnail

By

Published : Mar 18, 2022, 3:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ETV Bharat / Videos

Holi Celebration : दादरच्या शिवाजी पार्कात होळीचा जल्लोष; लोकांची गर्दी

मुंबई - दोन वर्षाच्या काळानंतर आता कुठे सर्व काही हळूहळू सुरळीत होत आहे. या लॉकडाऊननंतर जल्लोषाचा पहिला सण म्हणजे होळी (Holi). होळीनिमित्त आज दादरच्या शिवाजी पार्कात (Shivaji Park Dadar) लोकांची गर्दी पाहायला मिळाली. नेहमीच व्यायामासाठी व खेळासाठी गजबजलेलं हे मैदान आज होळीच्या दिवशी रंगांनी न्हाऊन गेले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.