मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत असून, निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत होत असली तरी इतर छोट्या राजकीय पक्षांचीही भूमिका यात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मतदार'राजा' देणार कौल : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. 144 अधिक जागा निवडून आणणारा पक्ष किंवा आघाडी सत्तेच्या खूर्चीवर विराजमान होणार आहे. सत्ता आपल्याकडंच असणार, असा दावा दोन्ही आघाड्यांनी केला, तर यावेळी बदल नक्की होईल, असा दावाही इतर छोट्या राजकीय पक्षांनी केला. त्यामुळं मतदार'राजा' नक्की कोणाला कौल देणार हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. दरम्यान, तुमच्या विधानसभा मतदारसंघात कोणता संभाव्य उमेदवार विजयी होणार हे आपण पाहणार आहोत.
288 संभाव्य विजयी उमेदवारांची यादी
- के.सी. पाडवी - काँग्रेस
- राजेश पाडवी - भाजपा
- विजयकुमार गावित - भाजपा
- शिरीषकुमार नाईक - काँग्रेस
- मंजुळा गावित - शिवसेना
- कुणाल रोहिदास पाटील - काँग्रेस
- अनिल गोटे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- जयकुमार रावल - भाजपा
- काशीराम पावरा - भाजपा
- चंद्रकांत सोनवणे - शिवसेना
- धनंजय चौधरी - काँग्रेस
- संजय सावकारे - भाजपा
- सुरेश भोळे - भाजपा
- गुलाबराव पाटील - शिवसेना
- अनिल पाटील - राष्ट्रवादी
- अमोल पाटील - शिवसेना
- मंगेश चव्हाण - भाजपा
- किशोर पाटील - शिवसेना
- गिरीश महाजन - भाजपा
- रोहिणी खडसे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- चैनसुख संचेती - भाजपा
- संजय गायकवाड - शिवसेना
- श्वेता महाले - भाजपा
- शशिकांत खेडेकर - शिवसेना
- संजय रायमुलकर - शिवसेना
- आकाश फुंडकर - भाजपा
- संजय कुटे - भाजपा
- प्रकाश भारसाकळे - भाजपा
- नितीन देशमुख - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- साजिद खान पठाण - काँग्रेस
- रणधीर सावरकर - भाजपा
- हरीश पिंपळे - भाजपा
- अमित झनक - काँग्रेस
- सिद्धार्थ देवळे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- ज्ञायक पाटणी - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- प्रताप अडसड - भाजपा
- रवी राणा - अपक्ष
- सुनील देशमुख - काँग्रेस
- यशोमती ठाकूर - काँग्रेस
- गजानन लवटे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- केवलराम काळे - भाजपा
- बच्चू कडू - अपक्ष
- उमेश यावलकर - भाजपा
- सुमित वानखेडे - भाजपा
- रणजित कांबळे - काँग्रेस
- अतुल वांदिले - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- शेखर शेंडे - काँग्रेस
- चरणसिंग ठाकूर - भाजपा
- अनुजा केदार - काँग्रेस
- समीर मेघे - भाजपा
- सुधीर पारवे - भाजपा
- देवेंद्र फडणवीस - भाजपा
- गिरीश पांडव - काँग्रेस
- कृष्णा खोपडे - भाजपा
- प्रवीण दटके - भाजपा
- विकास ठाकरे - काँग्रेस
- नितीन राऊत - काँग्रेस
- चंद्रशेखर बावनकुळे - भाजपा
- आशिष जैस्वाल - शिवसेना
- राजू कारेमोरे - राष्ट्रवादी
- नरेंद्र पहाडे - अपक्ष
- नाना पटोले - काँग्रेस
- राजकुमार बडोले - राष्ट्रवादी
- रविकांत बोपचे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- विनोद अग्रवाल - भाजपा
- संजय पुराम - भाजपा
- रामदास मसराम - काँग्रेस
- मनोहर पोरेटी - काँग्रेस
- धर्मरावबाबा आत्राम - राष्ट्रवादी
- वामनराव चटप - अपक्ष
- किशोर जोरगेवार - भाजपा
- अभिलाषा गावतुरे - अपक्ष
- विजय वडेट्टीवार - काँग्रेस
- सतीश वारजुरकर - काँग्रेस
- करण देवतळे - भाजपा
- संजय खाडे - अपक्ष
- वसंत पुरके - काँग्रेस
- अनिल मांगुळकर - काँग्रेस
- संजय राठोड - शिवसेना
- राजू तोडसाम - भाजपा
- शरद मैंद - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- किशन वानखेडे - भाजपा
- प्रदीप नाईक - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- बाबुराव पाटील कोहळीकर - शिवसेना
- श्रीजया चव्हाण - भाजप
- संगिता पाटील - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- दिलीप कुंदकुर्ते - अपक्ष
- आशा शिंदे - शेतकरी कामगार पक्ष
- मीनल खतगावकर - काँग्रेस
- जितेश अंतापूरकर - भाजपा
- बालाजी खतगावकर - अपक्ष
- चंद्रकांत वाघमारे - राष्ट्रवादी
- संतोष बांगर - शिवसेना
- तानाजी मुटकुळे - भाजपा
- विजय भांबळे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- राहुल पाटील - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- रत्नाकर गुट्टे - राष्ट्रीय समाज पक्ष
- सुरेश वरपुडकर - काँग्रेस
- आसाराम बोराडे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- राजेश टोपे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- कैलास गोरंट्याल - काँग्रेस
- नारायण कुचे - भाजपा
- चंद्रकांत दानवे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- सुरेश बनकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- संजना जाधव - शिवसेना
- अनुराधा चव्हाण - भाजपा
- प्रदीप जैस्वाल - शिवसेना
- संजय शिरसाट - शिवसेना
- अतुल सावे - भाजप
- विलास भुमरे - शिवसेना
- सतीश चव्हाण - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- दिनेश परदेशी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सुहास कांदे - शिवसेना
- आसिफ शेख - अपक्ष
- दादा भुसे - शिवसेना
- दीपिका चव्हाण - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- नितीन पवार - राष्ट्रवादी
- केदा आहेर - अपक्ष
- छगन भुजबळ - राष्ट्रवादी
- माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी
- दिलीप बनकर - राष्ट्रवादी
- नरहरी झिरवळ - राष्ट्रवादी
- राहुल ढिकले - भाजपा
- वसंत गिते - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सीमा हिरे - भाजपा
- योगेश घोलप - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- हिरामण खोसकर - राष्ट्रवादी
- विनोद निकोले - भारतीय कम्युनिस्ट पक्ष
- सुनील भुसारा - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- राजेंद्र गावित - शिवसेना
- राजेश पाटील - वंचित बहुजन आघाडी
- क्षितिज ठाकूर - वंचित बहुजन आघाडी
- हितेंद्र ठाकूर - वंचित बहुजन आघाडी
- शांताराम मोरे - शिवसेना
- दौलत दरोडा - राष्ट्रवादी
- महेश चौघुले - भाजपा
- रईस शेख - समाजवादी पक्ष
- विश्वनाथ भोईर - शिवसेना
- किसन कथोरे - भाजपा
- बालाजी किणीकर - शिवसेना
- कुमार आयलानी - भाजपा
- धनंजय बोडारे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- रवींद्र चव्हाण - भाजपा
- राजू पाटील - मनसे
- मुझफ्फर हुसेन - काँग्रेस
- प्रताप सरनाईक - शिवसेना
- एकनाथ शिंदे - शिवसेना
- संजय केळकर - भाजपा
- जितेंद्र आव्हा - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- गणेश नाईक - भाजपा
- मंदा म्हात्रे - भाजपा
- संजय उपाध्याय - भाजपा
- मनीषा चौधरी - भाजपा
- प्रकाश सुर्वे - शिवसेना
- मिहीर कोटेचा - भाजपा
- सुनील राऊत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- रमेश कोरगावकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- अनंत नर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सुनील प्रभू - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- अतुल भातखळकर - भाजपा
- योगेश सागर - भाजपा
- अस्लम शेख - काँग्रेस
- विद्या ठाकूर - भाजपा
- भारती लव्हेकर - भाजपा
- अमित साटम - भाजपा
- ऋतुजा लटके - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- पराग आळवणी - भाजपा
- आरिफ नामिस खान - काँग्रेस
- राम कदम - भाजपा
- पराग शाह - भाजपा
- अबू आझमी - एसपी
- फहाद अहमद - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- प्रकाश फातर्पेकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- मंगेश कुडाळकर - शिवसेना
- संजय पोतनीस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- झीशान सिद्दीक - राष्ट्रवादी
- आशिष शेलार - भाजपा
- ज्योती गायकवाड - काँग्रेस
- आर. तमिळ सेल्वन - भाजपा
- कालिदास कोळंबकर - भाजपा
- महेश सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- आदित्य ठाकरे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- बाळा नांदगावकर - मनसे
- मनोज जामसुतकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- मंगलप्रभात लोढा - भाजपा
- अमीन पटेल - काँग्रेस
- राहुल नार्वेकर - भाजपा
- प्रशांत ठाकूर - भाजपा
- नितीन सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- महेश बालदी - भाजपा
- रवी पाटील - भाजपा
- चित्रलेखा पाटील - शेतकरी कामगार पक्ष
- आदिती तटकरे - राष्ट्रवादी
- भरत गोगावले - शिवसेना
- सत्यशील शेरकर - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी
- दिलीप मोहिते पाटील - राष्ट्रवादी
- अशोक बापू पवार - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- राहुल कुल - भाजपा
- हर्षवर्धन पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- अजित पवार - राष्ट्रवादी
- संजय जगताप - काँग्रेस
- संग्राम थोपटे - काँग्रेस
- बापू भेगडे - अपक्ष
- शंकर जगताप - भाजपा
- सुलक्षणा शिलवंत - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- महेश लांडगे - भाजपा
- बापूसाहेब पठारे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- सिद्धार्थ शिरोळे - भाजपा
- चंद्रकांत पाटील - भाजपा
- भीमराव तापकीर - भाजपा
- माधुरी मिसाळ - भाजपा
- प्रशांत जगताप - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- रमेश बागवे - काँग्रेस
- रवींद्र धंगेकर - काँग्रेस
- अमित भांगरे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- बाळासाहेब थोरात - काँग्रेस
- राधाकृष्ण विखे पाटील - भाजपा
- आशुतोष काळे - राष्ट्रवादी
- हेमंत ओगले - काँग्रेस
- शंकरराव गडाख - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- प्रतापराव ढाकणे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- प्राजक्त तनपुरे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- राणी लंके - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- संग्राम जगताप - राष्ट्रवादी
- विक्रम पाचपुते - भाजपा
- रोहित पवार - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- विजयसिंह पंडित - राष्ट्रवादी
- रमेश आडसकर - अपक्ष
- योगेश क्षीरसागर - राष्ट्रवादी
- सुरेश धस - भाजप
- पृथ्वीराज साठे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- धनंजय मुंडे - राष्ट्रवादी
- धीरज देशमुख - काँग्रेस
- अमित देशमुख - काँग्रेस
- विनायक पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- सुधाकर भालेराव - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- संभाजी पाटील निलंगेकर - भाजपा
- दिनकर माने - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- ज्ञानराज चौघुले - शिवसेना
- राणा जगतसिंह पाटील - भाजपा
- कैलास पाटील - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- तानाजी सावंत - शिवसेना
- नारायण पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- अभिजीत पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- दिलीप सोपल - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- राजू खरे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- महेश कोठे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- फारुख शाब्दी - एमआयएम
- सिद्धाराम म्हेत्रे - काँग्रेस
- सुभाष देशमुख - भाजपा
- भगीरथ भालके - काँग्रेस
- दिपक साळुंखे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- उत्तम जानकर - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- दीपक चव्हाण - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- मकरंद पाटील - राष्ट्रवादी
- शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- जयकुमार गोरे - भाजपा
- बाळासाहेब पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस
- शंभूराज देसाई - शिवसेना
- शिवेंद्रराजे भोसले - भाजपा
- योगेश कदम - शिवसेना
- भास्कर जाधव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- प्रशांत यादव - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- उदय सामंत - शिवसेना
- किरण सामंत - शिवसेना
- नितेश राणे - भाजपा
- वैभव नाईक - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- दीपक केसरकर - शिवसेना
- नंदाताई बाभुळकर - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- प्रकाश आबिटकर - शिवसेना
- हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी
- ऋतुराज पाटील - काँग्रेस
- राहुल पाटील - काँग्रेस
- राजेश क्षीरसागर - शिवसेना
- विनय कोरे - जनसुराज्य शक्ती
- राजू आवळे - काँग्रेस
- राहुल आवाडे - भाजपा
- राजेंद्र पाटील यड्रावकर - अपक्ष
- सुरेश खाडे - भाजपा
- सुधीर गाडगीळ - भाजपा
- जयंत पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- मानसिंगराव नाईक - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- विश्वजीत कदम - काँग्रेस
- सुहास बाबर - शिवसेना
- रोहित पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
- विक्रम सावंत - काँग्रेस
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती : संभाव्य विजयी उमेदवारांची यादी पाहता, महायुतीला 150 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 17 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नोट : 'ईटीव्ही भारत'नं कोणताही सर्वे केलेला नाही. ग्राऊंड रिपोर्टींगच्या अंदाजानुसार वरील नावांची त्या त्या मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळं ही नावं अधिकृत विजयी उमेदवारांची नाहीत. येत्या 23 नोव्हेंबरला अधिकृत विजयी उमेदवारांची नावं निवडणूक आयोग जाहीर करेलच.
हेही वाचा