Rajesh Tope On Corona Wave : चौथ्या लाटेचा धोका टाळायचा असेल, तर सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक - राजेश टोपे - राजेश टोपे कोरोना चौथी लाट बातमी
🎬 Watch Now: Feature Video

जालना - राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं. समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST