Gold Chain Theft Nashik : पिंपळगाव बसवंत येथे सोनसाखळी चोरी, घटना CCTV मध्ये कैद - नाशिक जिल्ह्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चोरी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथील मुंबई-आग्रा जुना रोडवर महिलेच्या गळ्यातील पोत पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Gold chain theft captured on CCTV) येथील पोलीस वसाहत समोर मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी येथून पायी चालणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेची दोन तोळ्याची पोत हिसाकवली. येथे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST