Goa Essembly Election 2022 : गोवा विधानसभा मतदानासाठी ज्येष्ठ गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाहा VIDEO - गोवा विधानसभा मतदान
🎬 Watch Now: Feature Video
Goa Essembly Election 2022 : पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणूक २०२२ च्या मतदानासाठी गोवेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. गोव्यात मतदारात प्रचंड उत्साह दिसुन येत आहे. मतदार केंद्रावर नागरिकांची गर्दी आहे. मतदान करण्यासाठी सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर यायला सुरुवात झाली आहे,, दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यात 30 टक्के मतदान झाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत एकूण ११ लाख ५६ हजार ७६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाला सुरुवात झाली आहे. गोवा विधानसभेसाठी ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने मतदान बाहेर पडले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST