Goa Assembly Election 2022 : भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंनी थिवी मतदार संघात बजावला मतदानाचा हक्क - Thivi Constituency
🎬 Watch Now: Feature Video
थिवी (गोवा) - भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ( Sadanand Tanavade ) यांनी थिवी मतदार संघात ( Thivi Constituency ) मतदानाचा हक्क बजावला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत प्राप्त होऊन राज्यात भाजपचे पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला. ( Goa Assembly Election 2022)
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST