संचारबंदीमुळे गेटवे ऑफ इंडियाचा परिसर शांत - कोरोना संचारबंदी
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात संचारबंदी आहे. कलम 144 लागू झाल्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले गेटवे ऑफ इंडिया संचारबंदीमुळे शांत वाटत आहे. याचाच आढावा घेतला आहे ईटीव्हीचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी.....