वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल... औरंगाबादमध्ये काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन - Congress agition News at Aurangabad
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12395502-158-12395502-1625742890635.jpg)
देशात कोरोनाची परिस्थिती असल्याने, गेल्या दीड वर्षापासून लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून सतत इंधनाचे दर वाढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये शाहगंज ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल, उंट, बैलगाडी यांच्या माध्यामातून रॅली काढण्यात आली.