पाहा शेंगदाणे आणि नारळाच्या मोदकाची पाककृती - ETV Bharat Priya
🎬 Watch Now: Feature Video
पौष्टिक पदार्थांमध्ये शेंगदाण्यांना खूप महत्त्व आहे. शिवाय, त्यात कर्बोदकांचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे आज आपण शेंगदाणा आणि नारळाच्या सारणाचे मोदक तयार करणार आहोत. शेंगदाण्याचा खरपूसपणा, गुळ आणि नारळाचा गोडपणा या मोदकांना अधिक चविष्ठ बनवतो. आरोग्याला फायदेशीर असणारे हे मोदक आपण घरी तयार करू शकतो. पाहा शेंगदाणे आणि नारळाच्या मोदकाची पाककृती.