Ganesh Chaturthi Recipes गणेश चतुर्थी स्पेशल,ओल्या नारळाचे उकडीचे मोदक
🎬 Watch Now: Feature Video
मऊ, लुसलुशीत उकडीचे मोदक आणि त्यावर घातलेलं साजुक तूप, हा अनेकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. बऱ्याच जणांसाठी तर गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे हे उकडीचे मोदक Ukadiche Modak असतात. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव Ganeshotsav 2022 असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास ओल्या नारळाचे उकडीचे मोदक Olya naralache ukadiche modak तुम्ही बनवून पहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST