Shinde Vs Thakre group आमदार सरवणकरांसह सहा जणांवर जामिनावर मुक्तता, शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल - आमदार सरवणकरांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर (MLA Saravankar), त्यांचा मुलगा आणि अन्य ६ जणांना आरोपी करण्यात (Case registered against six people) आले आहे. उपद्रव पसरवणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अटक करण्यात आलेल्या ठाकरे गटातील 5 शिवसैनिकांना न्यायालयातून जामीन (five Shiv Sainiks released on bail)मिळाला आहे. अशी माहिती डीसीपी प्रणय अशोक यांनी दिली आहे. Shinde Vs Thakre group
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST