Bullock Cart Race VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीच आयोजन; बैलगाडा प्रेमींची गर्दी - Bullock Cart Race VIDEO
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी चिंचवड (पुणे) - सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थीसह ( Supreme Court Permission to bullock cart race ) बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत पार ( first bullock cart race in pimpri ) पडली. महानगर पालिकेच्या हद्दीतील चर्रहोली या ठिकाणी आठ वर्षानंतर वाघेश्वर महाराज घाटात बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आले होते. पुन्हा या घाटात भिररर्र चा आवाज घुमला आहे. शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा प्रेमी, मालक आणि नागरिक उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST