बॅकलेस जंपसूटमध्ये झळकली मलायका अरोरा, सारा अली खानने रणबीर-आलियाचे केले अभिनंदन - जंपसूटमध्ये झळकली मलायका अरोरा
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा रविवारी मुंबईत बॅकलेस जंपसूट घातलेली दिसली. मलायकाने लाल ट्रेंडी पोशाखात सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या. दरम्यान, सारा अली खानही एका रेस्टॉरंटमध्ये मित्रासोबत दिसली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना मुलगी झाल्याची बातमी ऐकली आहे का असे पॅप्सने विचारले असता, या प्रश्नाने आश्चर्यचकित झालेल्या साराने नवीन पालकांचे अभिनंदन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST