Pune : पुण्यात भाजपाने किरीट सोमैयांचा सत्कार केलेल्या 'त्या' पायरीचे कॉंग्रेसकडून शुद्धीकरण - पुण्यात सोमैयांचा सत्कार केलेल्या पायरीचे शुद्धीकरण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - किरीट सोमेया यांचा भाजपाने ज्या पायरीवर सत्कार केला त्या पायरीचे काँग्रेसतर्फे गोमूत्र आणि गुलाब पाणी शिंपडून आणि पुसून शुद्धीकरण ( Congress Purification of Steps ) करण्यात आले. यावेळी पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते सचिन आडेकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, भाजपाने पुण्यातील पालिका परिसरात किरीट सोमेया यांचा सत्कार करून ही पायरी अपवित्र केली आहे. त्यामुळे गोमूत्र आणि गुलाब पाणी टाकून या पायरीचे आम्ही शुद्धीकरण केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST