Congress Front Mumbai : मुंबईत महागाई विरोधात काँग्रेसचा मोर्चा; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी - गिरगाव चौपाटी ते ऑगस्टक्रांती मैदान काँग्रेस मोर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 7:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई - केंद्राने लाटलेल्या महागाईविरोधात मुंबईत काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटी ते ऑगस्टक्रांती मैदानापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या मोर्चात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच मुंबई व आसपासच्या विभागातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्राने वाढवलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर पथनाट्यद्वारे सुद्धा जनजागृती आयोजन या मोर्चामध्ये करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.