लैंगिक शिक्षण ( Sex Education) म्हणजे काय ? सांगताहेत पद्मश्री डॉ. राणी बंग..... - etv bharat news
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - समाजात लैंगिक शिक्षण ( Sex Education) हा विषय तसा दुर्लक्षिला जाणारा. आजच्या तरुण पिढीत याविषयी असंख्य प्रश्न तसेच गैरसमजुती आढळून येतात. ईटीव्ही भारत तर्फे महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात पद्मश्री डॉ. राणी बंग यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी लैंगिक शिक्षण म्हणजे काय, त्याचे महत्व याविषयी साध्या आणि सोप्या शब्दात माहिती सांगितली. लैंगिक जीवन हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. तो जबाबदारीने पार पाडल्यास आयुष्य सुंदर होईल, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
Last Updated : Oct 16, 2021, 5:27 PM IST