ससून रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपाच्या पवित्र्यात - Trainee doctors from Sassoon Hospital
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोनावर मात करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतय. त्यासाठी कडक निर्बंधही लादले गेलेत. मात्र हे करत असताना आरोग्य सेवेवर ताण पडतोय. आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलयं. मात्र आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या तरी त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफ आणायचा कुठून?.. ही समस्या सरकार पुढे आहे. तशी चिंताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.
Last Updated : Apr 6, 2021, 7:39 AM IST