VIDEO : चोरट्याने पवनपुत्राला नमस्कार केला अन दानपेटी घेऊन पळाला - Thief stolen donation box in Thane
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - ठाण्यात चोराने मंदिरातील दानपेटी घेऊन पोबारा केला. ही घटना बुधवारी समोर आली. या घटनेची नोंद नौपाडा पोलिसांनी घेतलेली आहे. मात्र, स्थानिक मंदिराची देखभाल घेणाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.