जेष्ठ नागरिकावर स्लॅबचा भाग कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद - जेष्ठ नागरिकावर स्लॅबचा भाग कोसळला
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- ट्रॉम्बे परिसरात एका जेष्ठ नागरिकावर स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. स्लॅब कोसळण्याच्या आवाजानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि या जेष्ठ नागरिकाला स्लॅबच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.