Pravin Darekar on Students Issue : महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात काळा इतिहास म्हणून नोंद होईल - प्रविण दरेकर - विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विद्यार्थ्यांना आंदोलन करत असताना मुंबईत अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात काळा इतिहास म्हणून त्याची ( Black day in MH edu history ) नोंद होईल. गेली दोन-तीन महिने विद्यार्थी-पालक या संदर्भात सरकारला भूमिका घ्यायला सांगत होते. परंतु सरकार गंभीर ( Pravin Darekar on Students issue ) नव्हते. त्यामुळे एकत्रित सर्व विद्यार्थी रस्त्यावर ( Pravin Darekar on Students Agitation ) उतरले. आपल्या गंभीर प्रश्नाविषयी सरकारचे लक्ष वेधले. राज्य सरकारने समन्वय साधला पाहिजे होता. सुसंवाद साधून चर्चा करत या विषयावर काय मार्ग काढता येईल, हे पाहिलं पाहिजे होते. परंतु ते न करता सगळ्यांना गृहीत धरायचे. बळाचा वापर करून चिरडून टाकू शकतो, हे पुन्हा एकदा या निमित्ताने सरकारने ( Pravin Darekar Slammed gov over students issue ) दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर ( Opposition leader Pravin Darekar ) यांनी व्यक्त केली आहे.