VIDHANSABHA RADA : ऐका, चेंबरमधील घटनेनंतर काय म्हणाले फडणवीस... - VIDHANSABHA RADA
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सदनात अध्यक्षांसमोरील माईक ओढण्याच्या घटनेनंतर चेंबरमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदनात खुलासा केला आणि त्यांची भूमिका मांडली. काय म्हणाले फडणवीस ऐका...