नीरव मोदीला भारतात आणल्यावर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार - Arthur Road Jail in mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला सात हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या पर आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीला लवकरच भारतीय तपास यंत्रणांच्या हवाली करण्यात येणार आहे. यासाठी थोडा वेळ लागणार आहे. मात्र, भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी निरव मोदीला दिल्या जाणाऱ्या काही गोष्टी बद्दल भारतीय तपास यंत्रणांना लंडनच्या स्थानिक न्यायालयाने अटी घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहात जवळून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी..