VIDEO : अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक.. उपमुख्यमंत्र्यांनी होत मानले कार्यकर्त्यांचे आभार - अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
पुण्यातील विधानभवनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले असून अजित पवार यांच्या बहिणींवर तसेच त्यांच्या पुत्राच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. या कारवाईचा विरोध करण्यासाठी तसेच अजित पवार यांना समर्थन करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. या कार्यकर्त्यांना भेटून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे हात जोडून आभार मानले. पुण्यातील विधानभवनाबाहेरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने..