महाराष्ट्राच्या नवदुर्गा - 'महिलांनो दुर्गेचे रुप धारण करा' - डॉ. राणी बंग - dr. abhay and raani banf
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - नवरात्रीनिमित्त 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' या विशेष कार्यक्रमानिमित्त आपण पद्मश्री डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला. या विशेष मुलाखतीत त्यांनी तरुणींना दुर्गेचे रुप धारण करण्याचा सल्ला दिला. याचबरोबर गडचिरोलीत आरोग्यसेवा देताना त्यांना आलेले अनुभव, संघर्षमय प्रवास त्यांनी मांडला. आपल्यासोबत कोणतीही वाईट घटना घडल्यास घाबरून न जाता त्याचा धीटपणे सामना करा हाही मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
Last Updated : Oct 14, 2021, 5:32 PM IST