VIDHANSABHA RADA : पाहा, कुणी ओढला अध्यक्षांचा माईक - Mansoon Session 2021
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. दरम्यान, ओबीसींचा इम्पेरिकल डाटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते.