कोस्टल रोड, महामार्ग यामुळे समृध्द कोकण उभे राहत आहे - बाळासाहेब थोरात - inaugration of chipi airport
🎬 Watch Now: Feature Video
सिंधुदुर्ग - आधी यूपीएच्या आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध प्रकल्प मार्गी लागत आहेत. आपण समृध्द कोकणाचे स्वप्न पाहतो. कोकण समृध्द तर आहे. कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. कोकणासाठी आज एक नव्या युगाची सुरूवात आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने लवकरच कोस्टल रोड, महामार्ग यामुळे समृध्द असे कोकण उभे राहत आहे. असेही मत महसूल मंत्री बाळासाहोब थोरात यांनी व्यक्त केले.